1 ऑगस्ट पासून दुचाकी चालकांना बसणार ₹ 25000 चा दंड गाडीवर कुठे बाहेर जायच्या आधी हे नवीन नियम पहाच

traffic challan news

👇👇👇👇👇
तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 प्रूफसहित
100% लाभार्थी यादीत नाव पहा

 

traffic challan ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी वाहन चालकाला लेखी परीक्षेपासून ते वाहन चालवण्याची चाचणी द्यावी लागते. या सर्व प्रक्रियेत आठवडा तर नक्कीच निघून जातो. परंतु, आता वाहन चालकाची या सर्व प्रक्रियेतून सुटका होणार आहे. त्यानुसार आरटीओ कार्यालयात जाऊन व्यक्तींना ड्रायव्हिंग चाचणी देण्याची गरज  पडणार नाही. खासगी संस्थांना चाचण्या घेण्यास आणि प्रमाणपत्र देण्यास सांगण्यात आले आहे आहे.

👇👇👇👇👇
तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 प्रूफसहित
100% लाभार्थी यादीत नाव पहा

खासगी संस्थांकडून मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स

1 जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससंदर्भात नवीन नियम होणार लागू

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ड्रायव्हिंग लायसन्सवावतच्या नियमात मोठे बदल

यांना बसणार 25 हजार रुपये दंड नवीन ट्रॅफिक नियम

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यासह खासगी २ दुचाकी वाहनचालक प्रशिक्षण केंद्राकडे किमान एक एकर जमीन traffic challan news असायला हवी, मोटार वाहनचालक प्रशिक्षण केंद्राकडे दोन एकर जमीन असायला हवी. याबरोबर वाहन चालकाच्या चाचणीसाठी आवश्यक सुविधा प्रशिक्षण केंद्राकडे असायला हव्यात. दरम्यान, प्रशिक्षण केंद्राकडे प्रशिक्षकांकडे हायस्कूल डिप्लोमा गरजेचे असेल. तसेच त्याच्याकडे किमान पाच वर्षांचा वाहन चालवण्याचा अनुभव असायला हवा. प्रशिक्षकांना बायोमेट्रिक्स आणि माहिती तंत्रज्ञान प्रणालीशी संबंधित सर्व माहिती असायला हवी, या सर्व बाबी तपासूनच प्रशिक्षकाची निवड केली जावी. या सर्व नियमानमुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल तसेच लहान मुलांकडे गाडी देण्याच्या प्रमाणात ही होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

👇👇👇👇👇
तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 प्रूफसहित
100% लाभार्थी यादीत नाव पहा

Leave a Comment