घरकुल यादी 2024 जाहीर : यादीत नाव पहा

pm awas yojana

pm awas yojana नमस्कार मित्रांनो आज आपण PM आवास योजनेअंतर्गत लाभार्थी यादी कशी पहायची या संदर्भात माहिती घेणार आहोत. मित्रांनो तुम्हाला खाली फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे सर्वप्रथम तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे. त्यानंतर जिल्हा त्यानंतर तालुका त्यानंतर गाव त्यानंतर तुम्हाला कोणत्या वर्षांमधील आवास योजनेची लाभार्थी यादी पाहिजे ते निवडायचा आहे. त्यानंतर योजना निवडा. आपल्याला प्रधानमंत्री पाहिजे … Read more