लाडकी बहीण योजना फॉर्म रिजेक्ट होण्यास सुरुवात, अशा प्रकारे करा दुरुस्ती

Ladaki bahin yojana form rejected

Ladaki bahin yojana form rejected : नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरताना झालेल्या काही चुकांमुळे फॉर्म आता रिजेक्ट होण्यास सुरुवात झालेली आहे. याची कारणे वेगवेगळी देण्यात आलेले आहेत. भरलेले फॉर्म कोणकोणत्या कारणांमुळे रिजेक्ट झालेले आहे ते एकेक करून आपण कारणे पाहू. आपल्या फॉर्म स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला ॲप ओपन करायचा आहे. ॲप ओपन झाल्यावर केलेले … Read more