1 लिटर पाणी अन् 150 किलोमीटर धावेल ही स्कूटर; License ची पण नाही गरज जाणून घ्या किंमत…

electric scooter price

पेट्रोलच्या किंमती दिवसागणिक वाढल्या. आता इलेक्ट्रिक वाहनांचा जमाना आला आहे. तर बजाजने फ्रीडम 125 ही सीएनजी बाईक बाजारात उतरवली आहे. पण आता पाण्यावर चालणारे स्कूटर बाजारात आले आहे, यावर तुमचा विश्वास बसणार नाही. तुम्ही म्हणाले हे कसं शक्य आहे? पण ही किमया केली आहे ती एका भारतीय कंपनीने. Joy e-bike ने पाण्यावर चालणारी स्कूटर आणली … Read more