रेशन कार्डधारकांना खुशखबर, गौरी – गणपती उत्सवानिमित्त या ४ वस्तू मिळणार मोफत

या चार वस्तू मिळणार मोफत
👉 येथे क्लिक करून पहा 👈 

 

Ration Card News : गौरी गणपती उत्सवानिमित्ताने चार वस्तू तुम्हाला मिळणार आहेत. या चार वस्तू नक्की कोणकोणते आहेत या संदर्भातला जो जीआर आहे तो प्रसिद्ध झालेला आहे काय काय माहिती आहे थोडक्यात जाणून घेऊयात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना गौरी गणपती उत्सव निमित्त प्रतिशदा पत्रिका एक शिदाजींना संच म्हणजेच आनंदाचा शिधा वितरित करण्याबाबतचा हा १२ जुलै 2024 रोजी चा जीआर आहे. मग तो पूर्ण जी काही माहिती आहे ती जाणून घेऊया प्रस्तु

 

या चार वस्तू मिळणार मोफत
👉 येथे क्लिक करून पहा 👈 

 

गौरी गणपती सणामध्ये दिवाळीप्रमाणे आनंदाचा शिधा वाटण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे मंत्रिमंडळाची काल बैठक पार पडली या बैठकीमध्ये हा महत्त्व चा निर्णय घेण्यात आला आहे त्याप्रमाणे शिधा धारकांना शंभर रुपयात एक किलो चणा डाळ एक किलो रवा एक किलो साखर आणि एक लिटर पाम तेल देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत आणखीही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे महाराष्ट्र  करण्यात आला आहे आदिवासी समाजासाठी बिरसा मुंडा या नवीन योजनेला मिळाली आहे Ration Card News.

 

या चार वस्तू मिळणार मोफत
👉 येथे क्लिक करून पहा 👈 

 

 

Leave a Comment