विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी घरबसल्या मिळणार फ्री ST पास ; एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

ST BUS NEWS : एसटी महामंडळालाच्या बसेसमुळे ग्रामीण भागातील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध सवलतीचे पास दिले जातात. आता या पासेससाठी एसटी महामंडळात जायची गरज राहणार नाही. आता थेट शाळेतच विद्यार्थ्यांना पासेस मिळणार आहेत. कसे ते पाहा.

 

👇👇👇👇

एसटी महामंडळाचा मोठा निर्णय पाससाठी नवीन बदल

👇👇👇👇

👉👉 इथे क्लीक करा 👈👈

 

एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटीतून विद्यार्थ्यांना 66 टक्के सवलत दिली जात असते. या पाससाठी केवळ 33 टक्के भरुन पास काढता येत असतो.

तर विद्यार्थींना बारावी पर्यंत मोफत एसटी पास मिळत असतो. या विद्यार्थ्यांना आता एसटीने थेट शाळेत पास वितरीत करण्याची योजना आखली आहे.

राज्यात एसटी महामंडळाच्या सध्या 16 हजार बसेस असून 87 हजार कर्मचारी सेवा देत आहेत. एसटी महामंडळ अनेक समाज घटकांना सवलतीत प्रवास घडवित असते. या सवलतीची प्रतिपूर्ती रक्कम सरकार एसटी महामंडळाला परत करीत असते.

 

👇👇👇👇

एसटी महामंडळाचा मोठा निर्णय पाससाठी नवीन बदल

👇👇👇👇

👉👉 इथे क्लीक करा 👈👈

 

शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे MSRTC Big Update Today पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. तशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.

नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांन

10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय

एसटीच्या माध्यमातून 66% इतकी सवलत दिली

आहे,म्हणजे केवळ 33% रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक ST Pass  पास काढता येतो.

त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत MSRTC Big Update Today शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते.

आता ATM मधून रोख रक्कम काढण्यासाठी किती द्यावा लागणार चार्ज? नवीन दर जाहीर

यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते.

किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापन कडून ST Pass पास घेतले जात असत. पण यंदापासून विद्यार्थ्यांना पास साठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही.

 

👇👇👇👇

एसटी महामंडळाचा मोठा निर्णय पाससाठी नवीन बदल

👇👇👇👇

👉👉 इथे क्लीक करा 👈👈

Leave a Comment