लाडकी बहीण योजनेचे तुमचे स्टेटस चेक करा ! अर्ज मंजूर की रद्द ?

Ladaki bahin yojana status : लाडकी बहीण योजनेचे भरलेले फॉर्म आता मंजूर होण्यास चालू झालेले आहेत. जर हा फॉर्म तुम्ही भरला असेल आणि तुमचा फॉर्म मंजूर झाला किंवा नाकारला गेला किंवा त्याच्यात काही बदल करण्यास सांगितण्यात आले आहे की नाही हे पाहण्यासाठी खालील दिलेला व्हिडिओ संपूर्ण पहा आणि त्या पद्धतीने तुमचा अर्ज चेक करा.

👇👇खालील व्हिडिओ पहा👇👇

 

Ladaki bahin yojana form rejected : नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरताना झालेल्या काही चुकांमुळे फॉर्म आता रिजेक्ट होण्यास सुरुवात झालेली आहे. याची कारणे वेगवेगळी देण्यात आलेले आहेत.

भरलेले फॉर्म कोणकोणत्या कारणांमुळे रिजेक्ट झालेले आहे ते एकेक करून आपण कारणे पाहू.

कोण कोणत्या दुरुस्त्या करायच्या आहेत हे पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा⬇️⬇️

👇👇खालील व्हिडिओ पहा👇👇

 

फॉर्म रिजेक्ट करण्याची काही कारणे दाखवत आहे. त्यापैकी काही कारणे खालील प्रमाणे दिलेले आहेत आणि इतर संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ पहा.

Leave a Comment