बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती, Online अर्ज सुरू

Bank of Maharashtra Bharti बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती, Online अर्ज सुरू

 

👇👇👇👇👇

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ऑनलाईन अर्ज

करण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

पद पदसंख्या
डेप्युटी जनरल मॅनेजर 01
असिस्टंट जनरल मॅनेजर 06
चीफ मॅनेजर 38
सिनियर मॅनेजर 35
मॅनेजर 115
बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर 06

पद आणि शैक्षणिक पात्रता

प्रत्येक पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगळी आहे कृपया मूळ जाहिरात Bank of Maharashtra Bharti डाऊनलोड करून वाचावी.

पद आणि वयोमर्यादा

पद वयोमर्यादा
डेप्युटी जनरल मॅनेजर 50 वर्षांपर्यंत
असिस्टंट जनरल मॅनेजर 45/50 वर्षांपर्यंत
चीफ मॅनेजर 40 वर्षांपर्यंत
सिनियर मॅनेजर 38 वर्षांपर्यंत
मॅनेजर 35 वर्षांपर्यंत
बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर 35 वर्षांपर्यंत

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- General Manager Bank Of Maharashtra, H.R.M Department, Head Office, “Lokmangal”, 1501, Shivajinagar, Pune 411 005. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 26/07/24

👇👇👇👇👇

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ऑनलाईन अर्ज

करण्यासाठी इथे क्लिक करा

 

अर्ज सुरू करण्याची तारीख 10/07/24
अर्ज करण्याची शेवटची तारीख 26/07/24
एकूण जागा 195

पद आणि पदसंख्या

Leave a Comment