जगातील सर्वात मोठे चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार
महाराष्ट्रात वादळी पाऊस सुरूच आहे. या पावसाचा मोठा फटका राज्याला बसला आहे. या पावसाची तीव्रता आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून, चक्रीवादळाची निर्मीती होत आहे. चक्रीवादळामुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिशा, पश्चिम … Read more