10वी पासवर पोस्ट ऑफिसमध्ये जगासाठी भरती पगार 63,000 हजार रुपये इथे करा अर्ज

post office bharti : सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी आहे. या नोकरीसाठी तुम्हाला चांगला पगार मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

post office bharti : सरकारी नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. सरकारी नोकरीमध्ये पोस्ट ऑफिस नोकरीचा समावेश होतो. भारती पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहे. भारतीय पोस्ट विभागात सामान्य श्रेणीतील रिक्त पदांसाठी भरती आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. भारत सरकार, संचार मंत्रालय आणि पोस्ट ऑफिसद्वारे या नोकरीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

भारतीय डाक विभाग आणि प्रशासन विभागाद्वारे ही जाहिरात देण्यात आली आहे. केंद्र सरकारअंतर्गत ही भरती केली जात आहे. १० वी पास उमेदवारांसाठी या भरतीसाठी पात्र आहेत. त्यामुळे दहावी पास तरुणांनी या नोकरीसाठी अर्ज करावा. या भरतीमध्ये निवड झाल्यास उमेदवारांना १९,९०० ते ६३,२०० रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. स्टाफ कार ड्रायव्हर’ या पदासाठी ही नोकरी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे. किमान ३ वर्ष कार चालवण्याचा अनुभव असायला हवा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

Leave a Comment