PM किसान चा 18 वा हप्ता या तारखेला बँक खात्यात जमा होणार

pm kisan 18th installment List

👇👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 प्रूफसहित
100% लाभार्थी यादीत नाव पहा

 

pm kisan 18th installment List

शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा हप्ता कधी मिळणार अशी सर्वत्र चर्चा सुरु होती. अखेर पंतप्रधान किसान सन्मान निधीची तारीख निश्चित झाली आहे. येत्या 18 जून रोजी PM किसान योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या हस्ते काशीतून या 17व्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे.

👇👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 प्रूफसहित
100% लाभार्थी यादीत नाव पहा

 

1.तुमच्या गावच्या पीएम किसान लाभार्थी यादीमध्ये नाव कसे पाहायचे यासंदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल त्याची लिंक खालील बटनामध्ये दिली आहे तिथे क्लिक करा आणि तुमच्यासमोर खाली दिसत असल्याप्रमाणे वेबसाईट ओपन होईल. pm kisan beneficiary list

 

पी एम किसान च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

येथे क्लिक करा

 

2.सर्वप्रथम तुम्हाला राज्य निवडायचे आहे. त्यानंतर जिल्हा➡️ त्यानंतर तालुका ➡️त्यानंतर ब्लॉक आणि नंतर गाव या सर्व गोष्टी निवडून झाल्याच्या नंतर गेट रिपोर्ट या बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावची पी एम किसान लाभार्थी दिसेल लाभार्थी यादी दिसेल.

👇👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 प्रूफसहित

100% लाभार्थी यादीत नाव पहा

 

Leave a Comment