लाडकी बहीण योजना फॉर्म रिजेक्ट होण्यास सुरुवात, अशा प्रकारे करा दुरुस्ती

Ladaki bahin yojana form rejected : नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरताना झालेल्या काही चुकांमुळे फॉर्म आता रिजेक्ट होण्यास सुरुवात झालेली आहे. याची कारणे वेगवेगळी देण्यात आलेले आहेत.

भरलेले फॉर्म कोणकोणत्या कारणांमुळे रिजेक्ट झालेले आहे ते एकेक करून आपण कारणे पाहू.

कोण कोणत्या दुरुस्त्या करायच्या आहेत हे पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा⬇️⬇️

👇👇खालील व्हिडिओ पहा👇👇

 

 

फॉर्म रिजेक्ट करण्याची काही कारणे दाखवत आहे. त्यापैकी काही कारणे खालील प्रमाणे दिलेले आहेत आणि इतर संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ पहा.

👇👇खालील व्हिडिओ पहा👇👇

 

Leave a Comment