शांतपणे झोपली होती महिला, केसांमध्ये घुसला साप… व्हिडिओ पाहून थांबेल श्वास

 

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार रुपये यादीत नाव तपासा

 

Viral Video: साप रस्त्यावर दिसला तरी अनेकांची घाबरगुंडी उडते. सर्पमित्र वगळता सापाला घाबरणार नाही, असे कोणीच नाही. अनेकांच्या शरीरावर साप पाहून काटे उभे राहतात. मग तो सापच तुमच्या केसांमध्ये फिरु लागला तर काय परिस्थिती होणार? या पद्धतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओंवर snake viral video अनेक कॉमेंट येत असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसणार आहे. त्या व्हिडिओमध्ये महिला शांतपणे झोपली आहे. त्यावेळी तिच्या केसांमध्ये साप घुसला आहे. परंतु तिला त्या सापाच्या हालचालीची काहीच माहिती समजत नाही. व्हिडिओमध्ये ती महिला थोडीफार हालचाल करताना दिसत आहे. परंतु साप असल्याचे तिला समजतसुद्धा नाही. यामुळे हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसत आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
साप रस्त्यावर दिसला तरी अनेकांची घाबरगुंडी उडते. सर्पमित्र snake viral video वगळता सापाला घाबरणार नाही, असे कोणीच नाही. अनेकांच्या शरीरावर साप पाहून काटे उभे राहतात. मग तो सापच तुमच्या केसांमध्ये फिरु लागला तर काय परिस्थिती होणार? या पद्धतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Leave a Comment