School Holiday 2024 : शाळेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

School Holiday 2024 : राज्यातील शाळांचे 2024-25 या शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांचे नियोजन जाहीर करण्यात आले असून दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टी नाणि सोळा दिवसांच्या दिवाळी सुट्ट्यांसह एकूण 86 सुट्ट्या या वर्षात मिळतील.

 

लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना

मिळणार नाहीत यादीत नाव पहा

सुट्ट्यांची यादी
उन्हाळी सुट्ट्या : 2 मे ते 14 जून

दिवाळी सुट्ट्या : 28 ऑक्टो. ते 14 नोव्हें.

शासन निर्धारित सुट्ट्या : 20 दिवस

 

विभागीय आयुक्त निर्धारित सुट्टया : 3
शाळांच्या या सुट्ट्यांमध्ये शासन निर्धारित 20, विभागीय आयुक्त निर्धारित 3 आणि मुख्याध्यापक School Holiday 2024 स्तरावरील 2 सुट्ट्यांचा समावेश आहे. मार्च-एप्रिल महिन्यात शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा  संपल्या. आता 1 मे रोजी निकाल जाहीर होतील. हे शैक्षणिक वर्ष संपत असताना शालेय शिक्षण विभागाने आगामी सुट्ट्यांचे नियोजन जाहीर करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी कार्यालयांना दिले होते.

Leave a Comment